रामकृष्ण तरुण मंडळ
रामकृष्ण तरुण मंडळ — श्रींचे आगमन सोहळा
॥ श्री गजानन प्रसन्न ॥

रामकृष्ण तरुण मंडळ

३१०, घोरपडे पेठ, पुणे · स्थापना १९५६

कार्यकर्ते नोंदणी करा आणि साउंड / जेवण / वर्गणी… बाबतचे तुमचे मत नोंदवा. सगळी मते जमा होतात; AI सारांश दाखवतो.

गणेशोत्सव कार्यक्रम · १३–२५ सप्टेंबर

१३ रविवारी मंडळात श्रींचे आगमन · १४ सोमवारी चतुर्थी (कार्यकर्त्यांचे घरचे गणपती) · २५ शुक्रवारी विसर्जन · माहिती: रुशी बोराडे

  • मंडळात श्रींचे आगमन
  • गणेश चतुर्थी · घरचे गणपती
  • सोसायटी कार्निव्हल
  • आरोग्य तपासणी · महेश शिंदे (निश्चित)
  • महाआरती
  • सत्यनारायण पूजा
  • विसर्जन · अनंत चतुर्दशी

काय होते इथे?

१. कार्यकर्ते फक्त नाव + मोबाइलाने नोंदणी करतात; अध्यक्ष call करून confirm करून approve करतात.

२. नोंदणीनंतर फक्त मत लिहा. दुसऱ्या फोन/ब्राउझरवर फक्त मोबाइल टाका — ओळख मिळते.

३. AI निष्पक्ष राहून सर्वांचे मत सारांशित करते, सोबत कायदा/नियम दृष्टिकोन देतो; नवे मत येत राहिले की सारांश पुन्हा काढता येतो.

अध्याक्षाचे संदेश

नमस्कार. मी प्रितम कांबळे, रामकृष्ण तरुण मंडळाचा अध्यक्ष. हे व्यासपीठ फक्त आपल्या मंडळासाठी आहे — पक्ष नाही. तुमचे मत नोंदवा; आम्ही एकत्र ऐकून निर्णय घेतो.